Achievement

Ghanshyam Patil selected for Inter-University Table Tennis Competition

Ghanshyam Patil selected for Inter-University Table Tennis Competition

एच. आर.पटेल फार्मसी महाविद्यालय च्या चि. घनश्याम पाटील विद्यापीठ स्तरीय टेबल टेनिस पुरुष स्पर्धेसाठी निवड
शिरपूर,शिरपूर एज्युकेशन संचलित एच आर पटेल फार्मसी महाविद्यालयातील चि. घनश्याम हेमंत पाटील याची अंतर विद्यापीठ टेबल टेनिस पुरुष  स्पर्धेसाठी निवड झाली
क. ब.चौ. उ. म. वि. अंतर्गत धुळे विभागीय टेबल टेनिस पुरुष स्पर्धेमधून उत्कृष्ट कामगिरी करत आपली निवड प्राप्त केली आहे.
आ.ई.एस. विद्यापीठ भोपाळ,येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
सदर स्पर्धा क. ब.चौ. उ. म.वी. या ठिकाणी संपन्न झाल्या. यात निवड समिती सदस्य क्रीडा संचालक डॉ.एल.के. प्रताळे, मा.डॉ.एस.बी.बारी सर, क्रीडा संचालक प्रा. योगेश ठाकुर,प्रा.अमोल अहिरे. यांचे मार्गदर्शन लाभले.