Achievement

Payal Sugandhi and Bhavna Sonawane selected for Inter-University level Boxing Competition

Payal Sugandhi and Bhavna Sonawane selected for Inter-University level Boxing Competition

एच. आर.पटेल फार्मसी महाविद्यालय च्या कु.पायल सुगंधी आणि कु.भावना सोनवणे या मुलींची विद्यापीठ स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
शिरपूर,शिरपूर एज्युकेशन संचलित एच आर पटेल फार्मसी महाविद्यालयातील कु. पायल संदीप सुगंधी आणि कु. भावना रवींद्र सोनवणे यांची अंतर विद्यापीठ बॉक्सिंग महिला स्पर्धेसाठी निवड झाली
क. ब.चौ. उ. म. वि. अंतर्गत धुळे विभागीय महिला बॉक्सिंग स्पर्धेमधून उत्कृष्ट कामगिरी करत आपली निवड प्राप्त केली आहे.
चंदीगड विद्यापीठ मोहाली येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
सदर स्पर्धा एस. पी. डी.एम. महाविद्यालय या ठिकाणी संपन्न झाल्या. यात निवड समिती सदस्य आयोजक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.एल.के. प्रताळे, मा.डॉ.एस.बी.बारी सर, क्रीडा संचालक प्रा. योगेश ठाकुर,प्रा.अमोल अहिरे. यांचे मार्गदर्शन लाभले.